﻿var titlea = new Array();var texta = new Array();var linka = new Array();var trgfrma = new Array();var heightarr = new Array();var cyposarr = new Array();

cyposarr[0]=0;cyposarr[1]=1;cyposarr[2]=2;cyposarr[3]=3;cyposarr[4]=4;cyposarr[5]=5;cyposarr[6]=6;cyposarr[7]=7;cyposarr[8]=8;cyposarr[9]=9;cyposarr[10]=10;cyposarr[11]=11;cyposarr[12]=12;cyposarr[13]=13;cyposarr[14]=14;cyposarr[15]=15;cyposarr[16]=16;cyposarr[17]=17;cyposarr[18]=18;cyposarr[19]=19;cyposarr[20]=20;cyposarr[21]=21;cyposarr[22]=22;cyposarr[23]=23;cyposarr[24]=24;cyposarr[25]=25;cyposarr[26]=26;cyposarr[27]=27;cyposarr[28]=28;cyposarr[29]=29;cyposarr[30]=30;cyposarr[31]=31;cyposarr[32]=32;
titlea[0] = "";
texta[0] = "http://72.78.249.126/esakal/LatestNews.htm";
linka[0] = "";
trgfrma[0] = "_new";
titlea[1] = "राज्यात थंडीची लाट; पुण्यात पारा 7.2 अंशांवर";
texta[1] = "पुणे - उत्तरेकडील वाऱ्यांच्या वाढलेल्या प्रभावामुळे मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली आहे. सरासरी तापमान चार ते पाच अंशांनी घसरले असून, निरभ्र आकाश असल्याने थंडीत वाढ झाली आहे. पुढील दोन दिवसांत अनुकूल परिस्थितीमुळे थंडीची लाट तीव्र होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात रविवारी सर्वांत कमी तापमान नाशिक येथे 4.8 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले  तर पुण्यात यंदाच्या हंगामातील नीचांकी नोंद 7.2 इतकी करण्यात आली.   उत्तर भारतात कडाक्‍याची थंडी असून जम्मू-काश्‍मीर, पंजाब, तसेच पश्‍चिम मध्य प्रदेशात थंडीची जोरदार लाट आली आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्‍मीरवर असलेल्या पश्‍चिमी वाऱ्यांमधील चक्रीय स्थिती आता पूर्वेकडे सरकली आहे. या दोन्ही घटकांमुळे थंडीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याची माहिती हवामान विभागाच्या उपमहासंचालिका डॉ. मेधा खोले यांनी दिली. त्या म्हणाल्या, ''उत्तर भारतात काही ठिकाणी हिमवृष्टी झाली असून, परिणामी थंडीची तीव्रता वाढली आहे.";
linka[1] = "";
trgfrma[1] = "_new";
titlea[2] = "बाराशे कोटी खर्चूनही 671 गावे तहानलेलीच";
texta[2] = "नाशिक&nbsp  -&nbsp राज्यातील 26 जिल्हा परिषदांत राबवलेल्या 'जलस्वराज्य' प्रकल्पावर 937 कोटींचा खर्च करूनही ही योजना अयशस्वी ठरली आहे. 671 गावांत योजना राबवूनही पाणी मिळालेले नाही. 1075 गावांना दूषित पाणी मिळते. परिणामी, 'आता ग्रामस्थांचे व शेतकऱ्यांचे जलप्रबोधन करावे,' अशी शिफारस केंद्रीय समितीने राज्य शासनाला केली आहे. महिला सबलीकरण व गावांना दरडोई 40 लिटर स्वच्छ, पिण्याचे पाणी देण्यासाठी जागतिक बॅंकेच्या सहकार्यातून हा प्रकल्प राबवण्यात आला होता.   महिला सबलीकरण आणि सामाजिक सहभागासाठी राज्य शासनाने सप्टेंबर 2003 मध्ये ग्रामीण भागाचा निकडीचा प्रश्‍न म्हणून 26 जिल्हा परिषदांतील तीन हजार 391 गावांसाठी हा प्रकल्प हाती घेतला. मात्र जळगाव, लातूर, उस्मानाबादसह काही जिल्ह्यांत लोकच (नेते) पुढे न आल्याने त्यातील 383 गावे परस्पर वगळली गेली. स्थानिक लोकांचा असहकार, जागेची अनुपलब्धता आणि लोकवर्गणी नसल्याने जळगाव जिल्ह्यातील 145 पैकी 45 गावे या उफक्रमातून गळली. आंबिस्ते आणि जुनादुर्खी (ठाणे) येथे कंत्राटदारानेच लोकवर्गणी दिली. सावरगाव (यवतमाळ) येथेही असाच घोटाळा झाला.विविध जिल्हा परिषदांत हीच स्थिती आहे. एव्हाना, 5.";
linka[2] = "";
trgfrma[2] = "_new";
titlea[3] = "भाजपच्या प्रचारात वाजपेयींचेही नाव!";
texta[3] = "नवी दिल्ली&nbsp  -&nbsp गेल्या तीन वर्षांपासून गंभीर आजारी असलेले व सध्या कोणाला ओळखूही न शकणारे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना निवडणूक प्रचाराच्या फडात उतरविण्याच्या तयारीत भाजप आहे. आगामी रणधुमाळीत प्रचार करणाऱ्या भाजप नेत्यांच्या यादीत वाजपेयी यांचे नाव पहिल्याच क्रमांकावर आहे.   उत्तर प्रदेशात वाजपेयी यांचे नाव वापरून ब्राह्मण मतांचे लांगूलचालन करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. प्रत्यक्षात 2007 नंतर त्यांची प्रकृती झपाट्याने खालावत गेली. त्यांचे जाहीर कार्यक्रम व फिरणे कधीच बंद झाले. सध्या ते समोरील व्यक्तीला ओळखण्याच्याही स्थितीत नसल्याचे त्यांची देखभाल करणारे सेवक खासगीत नमूद करतात. नितीन गडकरी यांची 2009 मध्ये भाजपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर वाजपेयींबरोबरचे त्यांचे छायाचित्र याची साक्ष देते.  आदर्श आचारसंहितेच्या नियमानुसार, राजकीय पक्षांनी त्यांच्यासाठी निवडणुकीत प्रचार करणाऱ्या नेत्यांची नावे आयोगाकडे पाठविणे आवश्‍यक आहेत. भाजपने पाठविलेल्या यादीत वाजपेयींबरोबर पाचही राज्यांत नरेंद्र मोदीही प्रचार करतील, असे म्हटले आहे.";
linka[3] = "";
trgfrma[3] = "_new";
titlea[4] = "त्रिनिदादच्या पंतप्रधानांना चांदीचा मुकुट";
texta[4] = "पाटणा -&nbsp त्रिनिदाद व टोबॅगोच्या पहिल्या महिला पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांचे स्वागत करण्यासाठी बिहारमधील भेलूपूर गाव कमालीचे उत्सुक आहे. त्यांना चांदीचा मुकुट देण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्रितपणे वर्गणी गोळा केली आहे  तसेच या गावाची मातीसुद्धा त्यांना भेट दिली जाणार आहे.   श्रीमती बिसेसर यांचे मूळ गाव बक्‍सर जिल्ह्यातील इटाढी ब्लॉकमधील भेलूपूर आहे. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी त्यांचे पूर्वज कोलकतामार्गे त्रिनिदाद येथे गेले होते. काही दिवसांपूर्वी श्रीमती बिसेसर यांना आपल्या मूळ गावाची माहिती मिळाली. प्रवासी भारतीय संमेलनाच्या निमित्ताने त्या सध्या देशाच्या दौऱ्यावर आहेत. येत्या बुधवारी (ता. 11) त्या भेलूपूरला येणार आहेत. त्यांची भेट ही गावकऱ्यांसाठी मकरसंक्रांतीची गोड भेट ठरणार आहे.   अवघ्या भेलूपूर गावात उत्साह संचारला आहे. पाटण्यापासून 90 किलोमीटरवर असलेल्या या गावातील महिलांना श्रीमती बिसेसर यांना राज्याची खासियत असलेल्या 'लिट्टी चोखा' खाऊ घालण्याची इच्छा आहे  तर काही महिलांना त्यांना तिलवा चुरा भेट द्यायचा आहे. राज्यातील लोक दूर दौऱ्यावर जातात तेव्हा लिट्टी चोखा घेऊन जातात.";
linka[4] = "";
trgfrma[4] = "_new";
titlea[5] = "पुढील व्यूहरचना अण्णांनीच ठरवावी";
texta[5] = "गाझियाबाद&nbsp  -&nbsp ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशिवाय भ्रष्टाचाराच्या विरोधातील चळवळ पुढे कशी न्यायची, याबाबत 'टीम अण्णा' गोंधळात पडली असून, भविष्यकाळात चळवळीच्या हालचाली काय असाव्यात, हे आता हजारे यांनीच ठरवावे, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. कुण्या एकाच पक्षाला लक्ष्य करायचे किंवा नाही, याबाबतही हजारे यांनीच काय तो निर्णय घ्यावा, असेही या बैठकीत ठरले.   हजारे, किरण बेदी यांच्याशिवाय 'टीम अण्णा'ची बैठक सोमवारी झाली. समर्थ लोकपाल विधेयकासाठीचे आंदोलन प्रकृतिअस्वास्थ्यामुळे हजारे यांना गेल्या महिन्यात गुंडाळावे लागल्यानंतरची 'टीम अण्णा'ची ही पहिलीच बैठक होती. अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण आणि अन्य सदस्यांच्या उपस्थितीत ती पार पडली.   रुग्णालयातील नऊ-दहा दिवसांच्या उपचारांनंतर हजारे सध्या राळेगण सिद्धी येथे विश्रांती घेत आहेत  तर ''महत्त्वाच्या वैयक्तिक कारणामुळे मी बैठकीला जाऊ शकले नाही,'' असे बेदी यांनी स्पष्ट केले.   अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा दोन्ही प्रकारच्या व्यूहरचनांसंबंधीचा ऊहापोह बैठकीत झाला.";
linka[5] = "";
trgfrma[5] = "_new";
titlea[6] = "क्रीडा मानसशास्त्रज्ञाचा सचिनने घ्यावा सल्ला";
texta[6] = "कराची&nbsp - 'बहुचर्चित महाशतकाची प्रतीक्षा लांबत असल्यामुळे सचिन तेंडुलकरची मानसिक कोंडी झाली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी त्याने क्रीडा मानसशास्त्रज्ञाचा सल्ला घ्यावा,'' असा अनाहूत सल्ला पाकिस्तानचे माजी कर्णधार रशीद लतीफ यांनी दिला आहे.   लतीफ यांनी सांगितले की, 'सचिनवर दडपण आले आहे, यात शंकाच नाही. तो हे कदाचित मान्य करणार नाही  पण महाशतकाची इतकी चर्चा होत असल्यामुळेच त्याची स्थिती अशी झाली आहे. अशा वेळी क्रीडा मानसशास्त्रज्ञाचा सल्ला घेणे उपयुक्तच ठरेल.'   सचिनची फलंदाजी चांगली होत असल्याचे 'सर्टिफिकेट'ही लतीफ यांनी दिले. 'खेळपट्टीवर असताना त्याचा जम छान बसल्याचे दिसून येते. केवळ मानसिक कोंडी आणि दडपणामुळेच तो कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा असलेले शतक आतापर्यंत काढू शकलेला नाही,' असे त्यांनी सांगितले. सचिन शेवटच्या कसोटीत शतक काढेल  पण या मालिकेत ते नक्की होईल, असे भाकीतही त्यांनी वर्तविले.   'अनेक प्रमुख खेळाडूंना कारकिर्दीत काही वेळा मानसिक कोंडीवर मात करण्यासाठी सल्ला घेण्याची गरज पडली आहे.";
linka[6] = "";
trgfrma[6] = "_new";
titlea[7] = "जर्मन ऑर्केस्ट्रात रेहमानची गाणी";
texta[7] = "मुंबई - बॉलीवूडचा ध्वज ऑस्करमध्ये फडकवणारा जगविख्यात संगीतकार ए. आर. रेहमानच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. जर्मनी फिल्म बेबल्सबर्ग ऑर्केस्ट्रा रेहमानला मानवंदना देणार आहे आणि तीही त्याच्याच गाण्यांनी.   बेबल्सबर्ग ऑर्केस्ट्रा ए. आर. रेहमानबरोबर भारताची 'टूर' करणार आहे. त्यामध्ये हा जर्मन ऑर्केस्ट्रा रेहमानची प्रसिद्ध गाणी सादर करणार आहे. त्यामध्ये रेहमानचा 'रोजा' ते 'रोबोट' असा संगीतमय चित्रपटप्रवास रसिकांसमोर उलगडेल. 'क्‍लासिक इनकॅंटेशन्स' नावाचा हा कार्यक्रम 20 ते 29 जानेवारी यादरम्यान होणार आहे.   भारतीय चित्रपटसृष्टीबरोबर बेबल्सबर्ग स्टुडिओचेही यंदा शंभरावे वर्ष सुरू होत आहे. त्याचप्रमाणे भारत आणि जर्मनी यांच्यातील स्नेहपूर्ण संबंधालाही 60 वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोन्हींचे औचित्य साधून 'जर्मनी अँड इंडिया 2011-2012-इन्फिनिट ऑपॉर्च्युनिटीज' हा कार्यक्रम आखण्यात आला आहे.   त्याअंतर्गत दोन्ही देशांत सांस्कृतिक आदानप्रदान होणार असून 'क्‍लासिक इनकॅंटेशन्स' हा त्याचाच भाग आहे.";
linka[7] = "";
trgfrma[7] = "_new";
titlea[8] = "उत्तर भारतात अनेक ठिकाणी बर्फवृष्टी";
texta[8] = "नवी दिल्ली&nbsp  -&nbsp राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात विविध ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे. दिल्लीमध्ये किमान तापमान चार अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले, हे तापमान येत्या दिवसांत आणखी खाली जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.   जम्मू-काश्‍मीरमधील परिस्थिती अधिकाधिक बिकट होत चालली आहे. शून्याखाली तापमान गेलेल्या काश्‍मीर खोऱ्यात बर्फवृष्टीमुळे वीजही गेल्याने काळोख पसरला होता. राज्याला उर्वरित भारताशी जोडणारा जम्मू-श्रीनगर महामार्ग गेले तीन दिवस बंद आहे. बर्फवृष्टीमुळे खंडित झालेला 220 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.   पंजाबमधील पठाणकोट येथे गेल्या चाळीस वर्षांत पहिल्यांदाच बर्फवृष्टी अनुभवायला मिळाली. या जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये कमाल तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोचलेले असते, त्यामुळे अशा ठिकाणी थंडीने गाठलेले कळस अधिक कुडकुडवणारा ठरला आहे.   हिमाचल प्रदेशातही जोरदार बर्फवृष्टी झाली. कांगरा येते 35 वर्षांनी बर्फवृष्टी झाली. मनालीमध्ये तापमान 0.4 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.";
linka[8] = "";
trgfrma[8] = "_new";
titlea[9] = "'तृणमूल'-कॉंग्रेस मतभेद टिपेला";
texta[9] = "कोलकता&nbsp  -&nbsp पश्‍चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे संबंध टोकाला पोचले आहेत. आता दोन्ही पक्षांच्या घटस्फोटाच्या तारखेकडेच जनतेचे लक्ष लागले आहे. 'तृणमूल'ने आज पहिल्यांदाच कॉंग्रेसविरुद्ध जाहीर रॅली काढली. या वेळी ममता बॅनर्जी उपस्थित नसल्या तरी आघाडीतून बाहेर पडा, असेच कॉंग्रेसला बजावण्यात आले.   ममता बॅनर्जी यांनी जाहीर टीकास्त्र सोडून कॉंग्रेसने आघाडीतून खुशाल बाहेर पडावे, असे सांगितल्यानंतर 'तृणमूल'मध्ये कॉंग्रेसविरोधाची धार तीव्र झाली आहे. ''कॉंग्रेसला आघाडीतून बाहेर जाण्यासाठी सर्व दरवाजे खुले आहेत'', अशी टीका या पक्षाचे सरचिटणीस पार्थ चॅटर्जी यांनी आज केली. 'कॉंग्रेस स्वतःला वाचविण्यासाठी ममता बॅनर्जींच्या प्रतिमेचा वापर करून घेत आहे', असा आरोप करतानाच, 'कॉंग्रेसमध्ये हिंमत असेल तर त्यांनी ममतांच्या छायाचित्राशिवाय निवडणूक लढवून दाखवावी', असे आव्हानही चॅटर्जी यांनी दिले.   ममतांचे विश्‍वासू सहकारी असलेल्या चॅटर्जी यांच्याकडे उद्योग व वाणिज्य मंत्रालयाचाही पदभार आहे.";
linka[9] = "";
trgfrma[9] = "_new";
titlea[10] = "तरुण मतदारांवर सर्वच पक्षांची नजर";
texta[10] = "लखनौ&nbsp - उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीत यंदा तब्बल दीड कोटी मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. त्यांची मते आपल्याच पारड्यात पडावीत यासाठी राज्यातील सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्या उद्देशाने विविध घोषणांचा त्यांनी सपाटाच लावला आहे.   'मागास' म्हणून शिक्का बसलेल्या उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्थेबरोबरच शिक्षण, रोजगार हे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आणि संवेदनशील बनले आहेत. याच मुद्द्यांना कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी यंदाच्या निवडणुकीत सर्वप्रथम हात घातला. 'महाराष्ट्रात भीक मागण्यासाठी का जाता?' असा थेट प्रश्‍न करीत त्यांनी या युवा मतांच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न केला.   दर वर्षी सुमारे दोन कोटी लोक रोजगारासाठी राज्याबाहेर जातात. त्या पार्श्‍वभूमीवर सत्ता दिल्यास तरुणांना शिक्षण आणि रोजगार प्राधान्याने उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्‍वासन राहुल देत आहेत. त्यांची ही आश्‍वासने राज्यातील 18 ते 19 वर्षे वयोगटातील तब्बल 63 लाख कोवळ्या मतदारांना भावलेली दिसत आहेत. या वयोगटातील तरुणांची राहुल यांच्या सभांना गर्दी होताना दिसत आहे.";
linka[10] = "";
trgfrma[10] = "_new";
titlea[11] = "मनसे मुंबईत सर्व जागा लढवणार";
texta[11] = "मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई महापालिकेच्या सर्व म्हणजे 227 जागा लढवण्याचे निश्‍चित केले असून, त्यांच्या उमेदवारांची यादी 20 जानेवारीला जाहीर होणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, या यादीमध्ये मनसेच्या परीक्षेला न बसणाऱ्यांचीही नावे असतील, असे दिसते. ठाण्यामध्ये मात्र मनसे सर्व जागा लढवणार नाही, असेही कळते. तेथील काही प्रभागांमध्ये उमेदवार उभे करणे गरजेचेच नाही, असे मनसेला वाटत आहे.  मुंबईतील सर्व प्रभागांमध्ये आपली नेमकी किती ताकद आहे, हे अजमावून पाहण्यासाठीच मनसेने सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचे ठरविल्याचे दिसते. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी आणि दुसरीकडे शिवसेना, भारतीय जनता पक्ष व रिपब्लिकन महायुती यांच्या लढतीमध्ये काही प्रभागांत आपला उमेदवार पक्षाची ताकद नसतानाही निवडून येण्याची शक्‍यता मनसेच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे मोजक्‍याच जागा लढवण्याऐवजी सर्व जागांवर उमेदवार उभे करावेत, अशा निष्कर्षावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आले असल्याचे कळते. मतांचे विभाजन होण्याचा फायदा कुठेही होणे शक्‍य आहे.";
linka[11] = "";
trgfrma[11] = "_new";
titlea[12] = "दाक्षिणात्य आयटम गर्लचे बॉलीवूडमध्ये पदार्पण";
texta[12] = "मुंबई - दाक्षिणात्य सुपरस्टार विक्रांत, रोहित कुमार, प्रसन्न शेट्टी यांच्याबरोबर एकापाठोपाठ एक आयटम सॉंग केल्यानंतर तनीषा सिंग ही आयटम गर्ल आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. तिचा पहिलावहिला अल्बम 'अठरा करोड के ठुमके' लवकरच बाजारात येणार आहे. त्या अल्बमच्या व्हिडीओचे चित्रीकरण नुकतेच मुंबईत पार पडले. 'ग्रीन लिव्हाईज एन्टरटेन्मेंट या कंपनीने हा अल्बम काढला आहे.   तनीषा सिंगने तमीळ-तेलगू या चित्रपटांत काही आयटम सॉंग्ज केली आहेत. तिची ही आयटम सॉंग्ज दाक्षिणात्य इंडस्ट्रीत चर्चेचा विषय ठरलेली आहेत. दक्षिणेतील आघाडीच्या नायकांबरोबर तिची गाणी चित्रीत झाली आहेत. आता ती नशीब अजमावण्यासाठी बॉलीवूडमध्ये आली आहे. 'अठरा करोड के ठुमके' हा तिचा अल्बम आला आहे. याला संगीत निखिल कामत यांनी दिले आहे. रितू पाठकने गाणे गायले आहे. यातील व्हिडीओमध्ये तनीषाने काम केले आहे. ती म्हणाली, ''शीला आणि मुन्नी अशी काही नावे झाल्यानंतर तितकेच आकर्षक आणि चटपटीत नाव आम्हाला हवे होते. त्यामुळे आम्ही 'अठरा करोड के ठुमके' हे नाव ठेवले. मला हिंदी चित्रपटांत काम करायचे आहे  तसेच हिंदीमध्ये आयटम सॉंग्ज करायची आहेत.''";
linka[12] = "";
trgfrma[12] = "_new";
titlea[13] = "सर्पदंशावर आता हाफकिनचा हुकमी उतारा!";
texta[13] = "मुंबई - जीवनदान देणाऱ्या सर्पदंशावरील लसीनंतर आता हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाने 'मेडिसीन फॉर स्नेक बाईट' हा रामबाण इलाज शोधून काढला आहे. सर्पदंश झाल्यानंतर अल्पावधीतच त्या रुग्णास उपचार मिळावेत, असा त्यामागील मानस आहे. ग्रामीण भागात तसेच देशाच्या सीमेवर काम करणाऱ्या सैनिकांना होणाऱ्या सर्पदंशाचे प्रमाण आजही प्रचंड मोठे आहे. सापाच्या विषाची बाधा होऊन अनेक रुग्ण वेळेवर उपचार न मिळाल्याने दगावतात, अशा वेळी हे 'किट' अत्यंत महत्त्वाचे काम करेल, असा विश्‍वास हाफकिनने व्यक्त केला आहे. प्रत्येक गावांतील ग्रामपंचायतीमध्ये, तालुक्‍याच्या महत्त्वाच्या ठिकाणी तसेच शाळा- आरोग्य केंद्रामध्ये हे किट ठेवण्यात येणार आहे. कोणत्याही जातींचा विषारी साप चावल्यानंतर या किटमध्ये असणारी औषधाची मात्रा रुग्णास दिल्यास काही तासांमध्ये त्याचे विष उतरून त्याचा जीव वाचू शकणार आहे. 10 जानेवारी 1897 रोजी डॉ. हाफकिन यांनी प्लेगला अटकाव करणारी लस शोधून काढली होती. उद्या (ता.10) याच दिवसाचे महत्त्व साधून हाफकिनने सर्पदंशामुळे जाणारे बळी वाचवण्यासाठी हे विधायक वैद्यकीय पाऊल उचलले आहे.";
linka[13] = "";
trgfrma[13] = "_new";
titlea[14] = "'ब्लूटूथ'द्वारे प्रश्‍नपत्रिका फोडणाऱ्यांना अटक";
texta[14] = "नवी दिल्ली -&nbsp वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशपरीक्षेची प्रश्‍नपत्रिका मोबाईलवरच्या 'ब्लूटूथ' तंत्रज्ञानाच्या मदतीने फोडणाऱ्या पाच तरुणांना अटक करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक डॉक्‍टर व एक एमबीबीएस अभ्यासक्रमाचा विद्यार्थी आहे. या टोळीने प्रवेशपरीक्षा देणाऱ्यांकडून 25-35 लाख रुपयांची मागणी करून प्रश्‍नपत्रिका पुरविली व त्यासाठी छुप्या पद्धतीने मोबाईलचा वापर केला. देशभरातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेशपरीक्षा 'एम्स'तर्फे 156 केंद्रांवर घेतली जात असतानाच काल (ता. 8) ही घटना पोलिसांनी उघडकीस आणली.";
linka[14] = "";
trgfrma[14] = "_new";
titlea[15] = "एसटीची वेबसाईट लवकरच 'ताजीतवानी'";
texta[15] = "मुंबई - 'महाराष्ट्र परिवहन महामंडळ' अर्थात एसटीची वेबसाईट लवकरच नव्या व अत्याधुनिक रूपात पाहायला मिळणार आहे. एसटीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी हा निर्णय घेतला आहे.   एसटीच्या वेबसाईटवरील माहिती अपुरी व चुकीची असल्याचे वृत्त 'सकाळ'ने नुकतेच प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत एसटीने वेबसाईट 'अपडेट' व नव्या आकर्षक रुपात आणण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीचे सध्याचे संकेतस्थळ 'वृत्ती' या संस्थेने काही वर्षांपूर्वी मोफत तयार करून दिले होते. त्याची देखभालही हीच संस्था अधूनमधून करीत होती, मात्र संकेतस्थळ मोफत मिळूनही त्यावरील माहिती 'अपडेट' ठेवणे एसटीच्या संगणित्र  विभागाला जमले नाही. एसटीने व्हॉल्वो वातानुकूलित सेवा अनेक मार्गावर सुरू केली आहे, मात्र या चांगल्या कामाची पुरेशी माहितीही वेबसाईटवर मिळत नाही. वेळापत्रक आणि एसटीच्या पासाचे दर जुने आहेत. ताज्या बातम्यांच्या सदरात जुन्या (शिळ्या) बातम्या प्रसिद्ध केल्या जातात. त्यामुळे वेबसाईट पाहणाऱ्या लाखो प्रवाशांची फसगत होते.";
linka[15] = "";
trgfrma[15] = "_new";
titlea[16] = "'बर्ड फ्लू'चा ओडिशात इशारा";
texta[16] = "भुवनेश्‍वर&nbsp  -&nbsp ओडिशातील खोर्धा जिल्ह्यातील कोंबड्यांना 'बर्ड फ्लू'ची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राज्यभरातील जिल्हा प्रशासनांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. केरंग परिसरात काही कोंबड्यांना 'एच1 एन1' विषाणूची बाधा झाल्याचा अहवाल भोपाळच्या प्रयोगशाळेने दिला आहे.   राज्याच्या काही भागांत कावळे  तसेच कोंबड्याचे मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे 300 पक्षांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यातील काही पक्षांना 'बर्ड फ्लू'च्या विषाणूंची लागण झाल्याचा अहवाल मिळाला आहे, अशी माहिती पशू व मस्त्य विभागाचे सचिव सत्यव्रत साहू यांनी दिली. 30 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले असून, पक्ष्यांचे नमुने घेण्यास सांगण्यात आले आहे. चिल्का  सरोवर आणि भितरकनिका पक्षी अभयारण्यात दाखल झालेल्या लाखो स्थलांतरित पक्ष्यांचेही निरीक्षण केले जात आहे.";
linka[16] = "";
trgfrma[16] = "_new";
titlea[17] = "सारा अलीचे मीडिया दर्शन!";
texta[17] = "मुंबई - सैफ अली खान आणि करिना यांची चर्चा बऱ्याच दिवसांपासून रंगत आहे. आता तर या जोडप्याचे शुभमंगल होणार आहे. त्यामुळे सैफचे पहिले लग्न आणि त्याची एक मुलगी असल्याचे साऱ्यांच्याच विस्मृतीत गेले होते. पण, एका मासिकाच्या मुखपृष्ठावर अमृता सिंगसोबत त्या मुलीचे छायाचित्र झळकले आणि या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. सारा अलीचे हे प्रथमच मीडिया दर्शन होते.   सेलिब्रिटी आई आणि मुलींवर या मासिकात एका विशेष लेख प्रकाशित करण्यात आला होता. त्यासाठी या मायलेकींचे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले होते. त्यासाठी विशेष फोटोसेशनही राबविण्यात आले. यात या मायलेकींनी अबू जानी आणि संदीप खोसला यांनी तयार केलेले सूट घातले आहेत. साराविषयी अमृता सिंग सांगते, ती आता 16 वर्षांची झाली आहे. विज्ञान शाखेची विद्यार्थिनी असलेल्या साराला डॉक्‍टर व्हायचे आहे. याबरोबरच प्रसिद्ध विधिज्ञ म्हणूनही नाव कमवायचे आहे. त्यामुळेच दोन वर्षांनंतर यापैकी कुठले क्षेत्र निवडायचे याचे आव्हान तिच्यासमोर राहणार आहे. सारा आईसारखी सुंदर तर वडिलांसारखी तजेल दिसते.";
linka[17] = "";
trgfrma[17] = "_new";
titlea[18] = "कोल्हापुरात विराट मोर्चा";
texta[18] = "<img align='left' alt='कोल्हापुरात विराट मोर्चा' border='0' height='86' src='http://72.78.249.126/esakal/20120109/images/5711619524151842748/4801569445940045405_Thumb.jpg' style='z-index: 100;left: 0px; position: absolute; top: 0px;padding-right:10px;' width='130' />कोल्हापूर - टोलला विरोध करण्यासाठी आज अवघे शहर आणि ग्रामीण भागातील हजारो लोक रस्त्यावर उतरले. सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. विराट हा शब्दही कमी पडावा एवढ्या प्रचंड संख्येने मोर्चात सहभागी होऊन लोकांनी टोल विरोधातल्या आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचला तरी शेवटचे टोक गांधी मैदानातच होते. मोर्चाच्या निमित्ताने आज कोल्हापूर शहर ठप्प झाले, तर जनसागर रस्त्यावर आला.    मोर्चाचे विराट स्वरूप पाहून प्रशासन तर हादरलेच  शिवाय तळ्यात-मळ्यात करणाऱ्या काही राजकीय नेत्यांना मोर्चात आपोआपच सहभागी व्हावे लागले. रस्ते विकास प्रकल्पात ढपला पाडणाऱ्या कारभारी पुढाऱ्यांना तर धडकी भरावी, असे वातावरण या मोर्चाने तयार झाले. आयआरबीसोबत रस्ते विकास प्रकल्प करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या नावाने मोर्चात शंख करण्यात आला. भविष्यात टोल वसुलीचा प्रयत्न झाल्यास काय परिणाम घडेल, याची झलकच यानिमित्ताने दिसून आली. पक्षभेद विसरून एखाद्या प्रश्‍नावर एकत्र आले तर काय घडू शकते, याचे दर्शनच या निमित्ताने घडले.";
linka[18] = "";
trgfrma[18] = "_new";
titlea[19] = "कोल्हापुरात विराट मोर्चा";
texta[19] = "<img align='left' alt='कोल्हापुरात विराट मोर्चा' border='0' height='86' src='http://72.78.249.126/esakal/20120109/images/5711619524151842748/4977294786041328267_Thumb.jpg' style='z-index: 100;left: 0px; position: absolute; top: 0px;padding-right:10px;' width='130' />कोल्हापूर - टोलला विरोध करण्यासाठी आज अवघे शहर आणि ग्रामीण भागातील हजारो लोक रस्त्यावर उतरले. सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. विराट हा शब्दही कमी पडावा एवढ्या प्रचंड संख्येने मोर्चात सहभागी होऊन लोकांनी टोल विरोधातल्या आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचला तरी शेवटचे टोक गांधी मैदानातच होते. मोर्चाच्या निमित्ताने आज कोल्हापूर शहर ठप्प झाले, तर जनसागर रस्त्यावर आला.    मोर्चाचे विराट स्वरूप पाहून प्रशासन तर हादरलेच  शिवाय तळ्यात-मळ्यात करणाऱ्या काही राजकीय नेत्यांना मोर्चात आपोआपच सहभागी व्हावे लागले. रस्ते विकास प्रकल्पात ढपला पाडणाऱ्या कारभारी पुढाऱ्यांना तर धडकी भरावी, असे वातावरण या मोर्चाने तयार झाले. आयआरबीसोबत रस्ते विकास प्रकल्प करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या नावाने मोर्चात शंख करण्यात आला. भविष्यात टोल वसुलीचा प्रयत्न झाल्यास काय परिणाम घडेल, याची झलकच यानिमित्ताने दिसून आली. पक्षभेद विसरून एखाद्या प्रश्‍नावर एकत्र आले तर काय घडू शकते, याचे दर्शनच या निमित्ताने घडले.";
linka[19] = "";
trgfrma[19] = "_new";
titlea[20] = "कोल्हापुरात विराट मोर्चा";
texta[20] = "<img align='left' alt='कोल्हापुरात विराट मोर्चा' border='0' height='86' src='http://72.78.249.126/esakal/20120109/images/5711619524151842748/5251197528260399998_Thumb.jpg' style='z-index: 100;left: 0px; position: absolute; top: 0px;padding-right:10px;' width='130' />कोल्हापूर - टोलला विरोध करण्यासाठी आज अवघे शहर आणि ग्रामीण भागातील हजारो लोक रस्त्यावर उतरले. सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. विराट हा शब्दही कमी पडावा एवढ्या प्रचंड संख्येने मोर्चात सहभागी होऊन लोकांनी टोल विरोधातल्या आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचला तरी शेवटचे टोक गांधी मैदानातच होते. मोर्चाच्या निमित्ताने आज कोल्हापूर शहर ठप्प झाले, तर जनसागर रस्त्यावर आला.    मोर्चाचे विराट स्वरूप पाहून प्रशासन तर हादरलेच  शिवाय तळ्यात-मळ्यात करणाऱ्या काही राजकीय नेत्यांना मोर्चात आपोआपच सहभागी व्हावे लागले. रस्ते विकास प्रकल्पात ढपला पाडणाऱ्या कारभारी पुढाऱ्यांना तर धडकी भरावी, असे वातावरण या मोर्चाने तयार झाले. आयआरबीसोबत रस्ते विकास प्रकल्प करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या नावाने मोर्चात शंख करण्यात आला. भविष्यात टोल वसुलीचा प्रयत्न झाल्यास काय परिणाम घडेल, याची झलकच यानिमित्ताने दिसून आली. पक्षभेद विसरून एखाद्या प्रश्‍नावर एकत्र आले तर काय घडू शकते, याचे दर्शनच या निमित्ताने घडले.";
linka[20] = "";
trgfrma[20] = "_new";
titlea[21] = "पिंपरी प्राधिकरण समिती बेकायदाच";
texta[21] = "<img align='left' alt='पिंपरी प्राधिकरण समिती बेकायदाच' border='0' height='86' src='http://72.78.249.126/esakal/20120110/images/4654443710945111936/5371251429843424761_Thumb.jpg' style='z-index: 100;left: 0px; position: absolute; top: 0px;padding-right:10px;' width='130' />पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण समिती गेली वर्षभर बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले असून, आता या समितीला परवानगी मिळावी यासाठी सरकारी बाबूंनी मंत्रालयात जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी एका कॅबिनेट मंत्र्याने मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा चव्हाण यांच्याकडे केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा सरकारी बाबूंना वाचविणार की कारवाई करणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.   पिंपरी प्राधिकरण समिती बेकायदेशीर असल्याचे गेल्या महिन्यापूर्वी सर्वप्रथम 'सकाळ'ने उघड केले होते. त्यामुळे सरकारी बाबूंमध्ये खळबळ उडाली होती. कुंभकर्ण अवस्थेत असणाऱ्या सरकारी बाबूंनी या वृत्ताची गंभीर दखल घेऊन एकमेकांना वाचविण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. परंतु, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत.   आघाडी सरकारमधील दोन्ही कॉंग्रेस पक्षाची मंडळी सध्या एकमेकांवर दररोज 'अरेला का रे' अशा डरकाळ्या मारत आहेत. तर, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी कॉंग्रेस नेतृत्वाला 'एकच वादा अजितदादा' याप्रमाणे टार्गेट केले असल्याने पुणे, पिंपरी-चिंचवडमधील कॉंग्रेस नेत्यांची झोप उडाली आहे.";
linka[21] = "";
trgfrma[21] = "_new";
titlea[22] = "साबरमतीत कैद्यांनी केले मतदान";
texta[22] = "अहमदाबाद -&nbsp ही एक वेगळ्या प्रकारची निवडणूक होती, कारण इथे फक्त दोषी कैदीच मतदान करण्यास पात्र होते. साबरमती केंद्रीय तुरुंगात 'कैदी पंचायती'चे सदस्य निवडण्यासाठी काल (ता. 8) मतदार झाले. या निवडणुकीसाठी फक्‍त दोषी ठरविण्यात आलेल्या कैद्यांनाच मतदानाचा अधिकार होता, ज्यांच्यावर खटला सुरू आहे, अशा कैद्यांना मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी नव्हती.   कॅन्टिन, शिलाई विभाग, बेकरी, न्यायालयीन साह्य विभाग व इतर विभागांसाठी कैद्यांचे नऊ प्रतिनिधी निवडण्यासाठी साबरमती तुरुंगातील सुमारे दोन हजार दोषी कैद्यांनी मतदान केले. शांततात झालेल्या या निवडणुकांत कोणताही गैरप्रकार घडला नाही, अशी माहिती तुरुंग अधीक्षक आर. जे. पारघी यांनी वृत्तसंस्थेला दिली.   कैदी पंचायतीची कल्पना तुरुंगात पूर्वीपासूनच अस्तित्त्वात होती, परंतु वादावादी व गैरप्रकारांमुळे निवडणुका घेण्यात येत नसत. अधिकाऱ्यांची पंचायतीसाठी सदस्यांची निवड करत. परंतु या वर्षी निवडणुका झाल्या. पारघी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगातील निवडणूक प्रक्रिया कोणत्याही ग्रामपंचायतीच्या, तालुका पंचायतीच्या निवडणुकांप्रमाणेच होती.";
linka[22] = "";
trgfrma[22] = "_new";
titlea[23] = "'सकाळ करंडक' प्राथमिक फेरीचा आज निकाल";
texta[23] = "मुंबई - तरुणांचे नवे विचार, नव्या उमेदींना, सुप्त गुणांना नवी दिशा देण्याचे काम दर वर्षी सकाळ वृत्तपत्रसमूहाच्या 'सकाळ करंडक' या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून केले जाते. या प्राथमिक स्पर्धेची अंतिम फेरी उद्या (ता. 10) माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात होणार आहे. प्राथमिक फेरीचे अंतिम निकाल जाहीर करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाट्य निर्माते सुधीर भट यांच्यासह संतोष जुवेकर, प्रदीप पटवर्धन व मधुरा वेलणकर आदी कलावंत उपस्थित राहणार आहेत.   'सकाळ करंडक' स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला 5 जानेवारीला आरंभ झाला. या फेरीत मुंबई परिसरातील 17 महाविद्यालयांनी भाग घेतला. या वर्षी मुलींसाठी 'आज वेळ आहे बदलण्याची' हा विषय मुख्य विषयाला जोडून घेण्यात आला. स्त्रीशक्तीत वेगळा आत्मविश्‍वास जागवीत 'स्टे फ्री'चा मंत्र देणारे 'जॉन्सन ऍण्ड जॉन्सन' या स्पर्धेचे प्रायोजक आहेत. अत्यंत अटीतटीच्या ठरलेल्या प्राथमिक फेरीत विजेतेपद मिळवून कोणते महाविद्यालय अंतिम फेरीत जाईल, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सहा एकांकिकांमध्येही चुरस दिसणार आहे.";
linka[23] = "";
trgfrma[23] = "_new";
titlea[24] = "सर्वोत्तम बॅंक पुरस्कार आज प्रदान";
texta[24] = "मुंबई - राज्यातील सहकारी बॅंकिंग क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाणारे 'सर्वोत्तम बॅंक पुरस्कार' सहा विभागांतील नागरी आणि जिल्हा बॅंकांना जाहीर करण्यात आले आहेत. रवींद्र नाट्यमंदिरात उद्या (ता. 10) होणाऱ्या समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जातील.   शेड्युल्ड बॅंक वर्गात 'एनकेजीएसबी' बॅंकेला, मुुंबईतून सातारा सहकारी बॅंकेला, कोकण विभागातून दापोली अर्बन बॅंकेला पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील पुरस्कार जाहीर झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पुरस्कार दिले जातील.   महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक असोसिएशनतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे हे 16 वे वर्ष आहे. राज्यातील मुंबई, कोकण, नाशिक, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या सहा विभागांतील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बॅंकांना हे पुरस्कार दिले जातात, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष संजय भेंडे यांनी दिली.";
linka[24] = "";
trgfrma[24] = "_new";
titlea[25] = "'स्टेंट'अभावी गरिबांच्या अँजिओप्लास्टी थांबल्या";
texta[25] = "पुणे - महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) स्टेंटची खरेदी अनिश्‍चित काळापर्यंत थांबविल्याने हृदयावरील अँजिओप्लास्टीसाठी शासकीय रुग्णालयांत दाखल झालेल्या अत्यवस्थ रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार करून घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे एरवी सरकारी रुग्णालयांत 70 ते 80 हजार रुपयांमध्ये होणाऱ्या या उपचारांकरिता आता दीड लाखावर रुपये मोजावे लागतील.   डीएमईआरच्या आदेशामुळे राज्यातील पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर आणि औरंगाबाद येथील पाच प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमधून अँजिओप्लास्टीच्या प्रक्रिया पूर्णपणे थांबल्या आहेत. राज्यातील या प्रमुख रुग्णालयांमध्ये महिन्याला 25 ते 30 अँजिओप्लास्टी होतात.   जीवनदायी योजनेसाठी केंद्र सरकारच्या आरोग्य खात्यातर्फे अँजिओप्लास्टीसाठी अत्यावश्‍यक असलेल्या सर्व वैद्यकीय वस्तू पुरविण्यात येतात. त्यात स्टेंट हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने 31 नोव्हेंबर 2011 पासून नवीन दर कराराची प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबत राज्याच्या आरोग्य खात्याशी झालेल्या पत्रव्यवहारच्या आधारावर ससून, जे.जे.";
linka[25] = "";
trgfrma[25] = "_new";
titlea[26] = "Copyright 2012 Medical News Today";
texta[26] = "http://www.medicalnewstoday.com";
linka[26] = "";
trgfrma[26] = "_new";
titlea[27] = "Nicotine Patch Appears To Help Mild Cognitive Loss";
texta[27] = "Patients with mild cognitive impairment may benefit from using a nicotine patch, researchers from Vanderbilt University School of Medicine in Nashville reported in the journal Neurology. The authors explained that a trial demonstrated some benefits when nicotine patches were administered to older adults with mild memory loss...";
linka[27] = "";
trgfrma[27] = "_new";
titlea[28] = "Novartis' Troubles With Packaging Continue";
texta[28] = " Novartis Consumer Health announced earlier today a recall on certain OTC medicines that were badly packaged and might have broken or chipped pills, as well as incorrect product mixed into bottles of pills. Rather worrying for consumers with risks of possible wrong or overdoses of their medicine...";
linka[28] = "";
trgfrma[28] = "_new";
titlea[29] = "Ideal New Anti-Malaria Target Revealed In Parasite Protein Structure";
texta[29] = "Scientists have cracked the structure of a protein that is vital to the parasite Plasmodium falciparum, the one that  causes the most deadly form of malaria.  They suggest the protein,  a key enzyme in the generation of cell membranes, could be  an ideal target for anti-malaria drugs, particularly as the protein is not present in humans...";
linka[29] = "";
trgfrma[29] = "_new";
titlea[30] = "Most Doctors In Europe Concerned About How They Will Be Treated When They Are Old";
texta[30] = "A new study from the Economist Intelligence Unit on healthcare provision for an aging population showed that the overwhelming majority of surveyed health professionals (81%) is concerned about the way they will be treated when they grow old, and remain skeptical whether current policies to address demographic shift caused by an aging population are realistic, comprehensive or s...";
linka[30] = "";
trgfrma[30] = "_new";
titlea[31] = "Incontinence Is A Condition, And Should Not Be A Taboo Subject";
texta[31] = "200 million people worldwide are affected by urinary incontinence. Emeritus consultant urologist to the North Bristol NHS Trust, Professor Roger Feneley, a leading urologist, urged people to stop treating urinary incontinence as a 'taboo' subject and to speak more openly about it after the launch of the world's first intelligent catheter leg bag with an electrical pump...";
linka[31] = "";
trgfrma[31] = "_new";
titlea[32] = "Lithocholic Acid Kills Cancer Cells But Not Healthy Cells";
texta[32] = "The abilities of an acid that is naturally produced in the liver during digestion, called Lithocholic acid (LCA) have seriously been underestimated until now. According to a study led by Concordia University published in Oncotarget, LCA can kill several types of cancer cells, including those found in some brain tumors and breast cancer...";
linka[32] = "";
trgfrma[32] = "_new";

var mc=33;
uagent = window.navigator.userAgent.toLowerCase();
IEB=(uagent.indexOf('msie') != -1)?true:false;
var scompat = document.compatMode;var inoout=false;
var tmpv;tmpv=180-8-8-2*parseInt(1);
var cvar=0,say=0,tpos=0,enson=0,hidsay=0,hidson=0;
var psy = new Array();var odarr = new Array();var llllll=null;
var llllll2=null;var lllllll=0;var llllllll=0;divtextb ="<div id=\"d";
divtextb ="<div id=\"d";divtev1=" onmouseover=\"ll(";divtev2=")\" onmouseout =\"lll(";divtev3=")\" ";divtev4="";divtexts = " style=\"position:absolute;visibility:hidden;width:"+tmpv+"px; COLOR:"+"#000000"+"; left:0px; top:0px; FONT-FAMILY:"+"MS Sans Serif,arial,helvetica"+"; FONT-SIZE:"+8+"pt; FONT-STYLE:"+"normal"+"; FONT-WEIGHT:"+"normal"+"; TEXT-DECORATION:"+"none"+"; margin:0px; LINE-HEIGHT:"+12+"pt; text-align:"+"left"+";overflow-x:hidden;padding:0px; cursor:default;\">";ie6span= " style=\"position:relative; COLOR:"+"#333399"+"; width:"+tmpv+"px; FONT-FAMILY:"+"verdana,arial,helvetica"+"; FONT-SIZE:"+9+"pt; FONT-STYLE:"+"normal"+"; FONT-WEIGHT:"+"bold"+"; TEXT-DECORATION:"+"none"+"; LINE-HEIGHT:"+14+"pt; text-align:"+"left"+";padding:0px;\"";uzun="<div id=\"enuzun\" style=\"position:absolute;left:0px;top:0px;\">";uzun2="<div id=\"enuzun2\" style=\"position:absolute;left:0px;top:0px;\">";divtextb2 ="<div id=\"dz";function ll(gnum,gnum5){inoout=true;if((linka[gnum].length)>2){var objd=null;var objd2=null;if(gnum5==1){objd=document.getElementById("dz"+gnum);objd2=document.getElementById("hgdz"+gnum);}else{objd=document.getElementById("d"+gnum);objd2=document.getElementById("hgd"+gnum);}objd.style.color="#AA0000";objd2.style.color="#BB0000";objd.style.cursor='pointer';objd2.style.cursor='pointer';objd.style.textDecoration="none";objd2.style.textDecoration="none";window.status="";}else{window.status="";}}function lll(gnum2,gnum5){inoout=false;var objd=null;var objd2=null;if(gnum5==1){objd=document.getElementById("dz"+gnum2);objd2=document.getElementById("hgdz"+gnum2);}else{objd=document.getElementById("d"+gnum2);objd2=document.getElementById("hgd"+gnum2);}objd.style.color="#000000";objd2.style.color="#333399";objd.style.textDecoration="none";objd2.style.textDecoration="none";window.status="";}function butclick(gnum3){ }function lllll(){if("0"==0){if(inoout==false){lllllll--;if(lllllll<(-1*llllllll)){lllllll=215;}llllll.style.top=""+lllllll+"px";}if(psy[(lllllll*(-1))+4]==3){setTimeout('lllll()',5000+20);}else{setTimeout('lllll()',20);}}else if("0"==1){if(inoout==false){dahayok=false;lllllll--;for(i=0;i<mc;i++){odarr[i].style.top=""+(lllllll+(i*215))+"px";if((lllllll+(i*215))==4){dahayok=true;}}if(lllllll<(-1*(mc-1)*215)){odarr[0].style.top=""+(lllllll+(mc*215))+"px";if((lllllll+(i*215))==4){dahayok=true;}}if(lllllll<(-1*(mc)*215)){lllllll=0;}}if(dahayok==true){setTimeout('lllll()',4000);}else{setTimeout('lllll()',20);}}else if("0"==2){if(inoout==false){lllllll--;if(lllllll<(-1*llllllll)){lllllll=0;llllll2.style.top=""+215+"px"; }llllll.style.top=""+lllllll+"px";    if((lllllll+llllllll)<215){llllll2.style.top=""+(lllllll+llllllll)+"px";}    }if(psy[(lllllll*(-1))+4]==3){setTimeout('lllll()',5000+20);}else{setTimeout('lllll()',20);}}}function lllllllll2(){for(i=0;i<mc;i++){odarr[i]=document.getElementById("d"+i);if(!odarr[i]){setTimeout('lllllllll2()',200);return;}}if("0"==0){i=0;for(i=0;i<mc;i++){heightarr[i]=parseInt(odarr[i].offsetHeight);}llllllll=4;for(i=0;i<mc;i++){odarr[i].style.visibility="visible";odarr[i].style.top=""+llllllll+"px";psy[llllllll]=3;llllllll=llllllll+heightarr[i]+10;}llllll=document.getElementById('enuzun');llllll.style.left=8+"px";llllll.style.height=llllllll+"px";llllll.style.width=tmpv+"px";}else if("0"==1){llllllll=4;for(i=0;i<mc;i++){odarr[i].style.visibility="visible";odarr[i].style.top=""+(llllllll+(215*i))+"px";odarr[i].style.left=""+8+"px";}}else if("0"==2){i=0;for(i=0;i<mc;i++){heightarr[i]=parseInt(odarr[i].offsetHeight);}llllllll=4;for(i=0;i<mc;i++){objd2=document.getElementById("dz"+i);odarr[i].style.visibility="visible";objd2.style.visibility="visible";odarr[i].style.top=""+llllllll+"px";objd2.style.top=""+llllllll+"px";psy[llllllll]=3;llllllll=llllllll+heightarr[i]+10;}llllll=document.getElementById('enuzun');llllll.style.left=8+"px";llllll.style.height=llllllll+"px";llllll.style.width=tmpv+"px";llllll.style.top=215+"px";llllll2=document.getElementById('enuzun2');llllll2.style.left=8+"px";llllll2.style.height=llllllll+"px";llllll2.style.width=tmpv+"px";llllll2.style.top=215+"px";}lllllll=215;lllll();}function lllllllll(){i=0;if("0"==1){innertxt="";}else{innertxt=""+uzun;}for(i=0;i<mc;i++){innertxt=innertxt+""+divtextb+""+i+"\""+divtev1+i+",0"+divtev2+i+",0"+divtev3+i+divtev4+divtexts+"<span id=\"hgd"+i+"\""+ie6span+">"+titlea[i]+"</span><br>"+texta[i]+"</div>";}if("0"==1){}else{innertxt=innertxt+"</div>";}if("0"==2){innertxt=""+innertxt+uzun2;for(i=0;i<mc;i++){innertxt=innertxt+""+divtextb2+""+i+"\""+divtev1+i+",1"+divtev2+i+",1"+divtev3+i+divtev4+divtexts+"<span id=\"hgdz"+i+"\""+ie6span+">"+titlea[i]+"</span><br>"+texta[i]+"</div>";}innertxt=innertxt+"</div>";}if(IEB==true){spage=document.getElementById('spageie');}else{spage=document.getElementById("spagens");}spage.innerHTML=""+innertxt;setTimeout('lllllllll2()',100);}function BuildHtmlCont(){PlcHoldDiv=document.getElementById("plcholddiv");if(!PlcHoldDiv){setTimeout('BuildHtmlCont()',100);return;}var intext="";intext="<div id=\"disspageie\" style=\"position:absolute;width:"+180+"px; height:"+215+"px;left:0px; top:0px;margin:0px;overflow:hidden;padding:0px;border-style:"+"solid"+"; border-width:"+1+"px; border-color:"+"#666666"+";background-image: url("+""+"); background-repeat :no-repeat;background-position:"+"0"+"px "+"0"+"px;\"><div id=\"spageie\" style=\"position:absolute;width:"+180+"px; height:"+215+"px; left:0px; top:0px; border-style:solid; border-width:0px; border-color:"+"#666666"+";overflow:hidden;clip:rect("+"4 180 210 0"+");\"></div></div>";if(IEB!=true){intext=intext+"<div id=\"spagensbrd\" style=\"position:absolute; width:"+(180-2*1)+"px; height:"+(215-2*1)+"px; left:0px; top:0px; border-style:"+"solid"+"; border-width:"+1+"px; border-color:"+"#666666"+";overflow:hidden;\"><div id=\"spagens\" style=\"position:absolute; width:"+(180-2*1)+"; height:"+(215-2*1)+"; left:0; top:0; border-width:0px; overflow:hidden;clip:rect("+"4 180 210 0"+");\"></div></div>";}PlcHoldDiv.innerHTML=""+intext;setTimeout('lllllllll()',100);}setTimeout('BuildHtmlCont()',100);

